प्राच्यवादी इतिहासलेखन

अठरव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना " प्राच्यवादी अभ्यासक " असे म्हणतात.[] या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला " प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात.[] या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ A., Cox, Rupert (2003). The zen arts : an anthropological study of the culture of aesthetic form in Japan. RoutledgeCurzon. ISBN 978-1-315-02891-0. OCLC 958103963.
  2. ^ editor., Davies, Simon (Simon F.), editor. Roberts, Daniel Sanjiv, editor. Sánchez Espinosa, Gabriel, 1961-. India and Europe in the global eighteenth century. ISBN 978-0-7294-1080-9. OCLC 861647669.CS1 maint: extra text: authors list (link)