प्राकृतिक चिकित्सा
निसर्गात उत्पन्न झालेल्या वस्तुंपासुन उपचार करण्याची पद्धती प्राकृतिक चिकित्सा या नावाने ओळखली जाते. होते.उदा.-ओली कापडी पट्टी, मातीचा लेप,बस्ति,ताजा आहार,हिरवा भाजीपाला,बाष्प स्नान इत्यादींच्या आधारे त्यात उपचार केले जातात. महात्मा गांधी यांनी प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा अवलंब आणि प्रचार मोठ्या प्रमाणात केला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |