प्रतिमा बरुआ-पांडे

भारतीय गायक

प्रतिमा बरुआ-पांडे (असमी:প্ৰতিমা বৰুৱা পাণ্ডে; ३ ऑक्टोबर, १९३४:कोलकाता, भारत - २७ डिसेंबर, २००२:गौरीपूर, असम, भारत) या असमी लोकगीत गायिका होत्या. त्या गोलपारिया शैलीची गीते गात.

Pratima Pandey Barua statue

बरुआ-पांडेंचा जन्म कोलकात्या झाला व लहानपणी त्या असममध्ये राहण्यास गेल्या. तेथे एक मैफलीत भूपेन हझारिकांसमोर गोलपार शैलीतील गीत गायल्यावर हझारिकांनी त्यांना ही कला आत्मसात करण्यास सांगितले.

पुरस्कार

संपादन