प्रतिभा धानोरकर

(प्रतिभा सुरेश धानोरकर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रतिभा धानोरकर मराठी राजकारणी आहेत. हे वरोरा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या अन् आता खासदार आहेत.

प्रतिभा धानोरकर
कार्यकाळ
२०२४ – २०२९
पुढील खासदार

विधानसभा सदस्य
वरोरा विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१९ – २०२४

राजकीय पक्ष काँग्रेस