सुरेश धानोरकर (४ जुलै, १९७५ - ३० मे, २०२३[१])हे भारतीय राजकारणी होते. हे २०१९ च्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर वरोरा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे खासदार होते. या निवडणुकांमध्ये हे भाजपचे नसलेले महाराष्ट्राचे एकमेव खासदार होते.

सुरेश धानोरकर

कार्यकाळ
२३ मे, इ.स. २०१९ – २०२३
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ चंद्रपूर

जन्म ४ जुलै १९७५ (1975-07-04)
वणी, महाराष्ट्र
मृत्यू ३० मे, २०२३ (वय ४७)
दिल्ली
राजकीय पक्ष काँग्रेस
पत्नी प्रतिभा धानोरकर
अपत्ये
व्यवसाय शेती
धर्म हिंदू

संदर्भ संपादन

  1. ^ "Balu Dhanorkar only Congress MP from Maharashtra dies of Kidney stone complications". www.hamaribaat.com (इंग्रजी भाषेत). 2023-05-30 रोजी पाहिले.