प्रचिती म्हात्रे
मराठी चित्रपट अभिनेत्री
(प्रचीती म्हात्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रचीती म्हात्रे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी अभिनेत्री आहे.
प्रचीती म्हात्रे | |
---|---|
जन्म |
प्रचीती म्हात्रे ठाणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठा, भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी) |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | बालगंधर्व |
जीवन
संपादनप्रचीती म्हात्रे हिचा जन्म महाराष्ट्रात ठाणे येथे झाला. ई टीव्ही मराठी वाहिनीच्या 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' या मालिकेद्वारे प्रचीतीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारलेल्या बालगंधर्व या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रचिती म्हात्रे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |