पोरबाजार

(पोरबाजार (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


पोरबाजार हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये सई ताम्हनकरअंकुश चौधरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पोरबाजार
दिग्दर्शन मनवा नाईक
निर्मिती अश्विनी दरेकर
प्रमुख कलाकार सई ताम्हनकर
अंकुश चौधरी
चित्रा नवाथे
स्वानंद किरकिरे
गीते गुरू ठाकूर, श्रीरंग गोडबोले
संगीत शैलेंद्र बर्वे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९ सप्टेंबर २०१४

बाह्य दुवेसंपादन करा