पोरबंदर जिल्हा

पोरबंदर जिल्हा, गुजरात,भारत


पोरबंदर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. पोरबंदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पोरबंदर जिल्हा
પોરબંદર જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२१° ३७′ ४८″ N, ६९° ३६′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय पोरबंदर
क्षेत्रफळ २,२९५ चौरस किमी (८८६ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८६,०६२ (२०११)
लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
साक्षरता दर ६८.६२%
जिल्हाधिकारी गिरीश शाह
लोकसभा मतदारसंघ पोरबंदर (लोकसभा मतदारसंघ)
खासदार विठ्ठलभाई रादडीया
संकेतस्थळ

पोरबंदर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पश्चिमेस असलेला एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी जुनागड जिल्ह्याचा भाग होता.