पोप बॉनिफेस नववा
पोप बॉनिफेस नववा (इ.स. १३५०:नेपल्स, इटली - ऑक्टोबर १, इ.स. १४०४:रोम, इटली) हा १४व्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव पिएरो टोमासेली होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप अर्बन सहावा |
पोप २ नोव्हेंबर, इ.स. १३८९ – १ ऑक्टोबर, इ.स. १४०४ |
पुढील: पोप इनोसंट सातवा (रोम), पोप क्लेमेंट सातवा, पोप बेनेडिक्ट तेरावा (आव्हियों) |