पोप बेनेडिक्ट पहिला (--- - जुलै ३०, इ.स. ५७९:रोम) हा सहाव्या शतकातील पोप होता.

याच्या जन्माबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

हे सुद्धा पहा

संपादन
मागील:
पोप जॉन तिसरा
पोप
जून २, इ.स. ५७५जुलै ३०, इ.स. ५७९
पुढील:
पोप पेलाजियस दुसरा