पोप ज्युलियस तिसरा
१६व्या शतकातील कॅथोलिक पोप
(पोप जुलियस तिसरा या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्युलियस तिसरा(सप्टेंबर १०, इ.स. १४८७:रोम - मार्च २३, इ.स. १५५५:रोम) हा फेब्रुवारी ७, इ.स. १५५० ते मृत्युपर्यंत पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानि मरिया सियोची डेल मॉॅंटे असे होते. पोप पॉल तिसऱ्याच्या मृत्युनंतर दहा आठवडे चाललेल्या बैठकीत फ्रेंच कार्डिनल गटाचा पाठिंबा घेउन जियोव्हानि पोपपदी आला. पोप असताना ज्युलियस तिसऱ्याने अनेक सुंदर ईमारतींची रचना करवली व नावाजलेल्या संगीतकारांना राज्याश्रय दिला.
मागील: पोप पॉल तिसरा |
पोप फेब्रुवारी ७, इ.स. १५५० – मार्च २३, इ.स. १५५५ |
पुढील: पोप मार्सेलस दुसरा |