पोप क्लेमेंट दहावा (जुलै १३, इ.स. १५९०:रोम, इटली - जुलै २२, इ.स. १६७६:रोम, इटली) हा एप्रिल २९, इ.स. १६७० पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.