इनोसंट दुसरा (???:रोम - सप्टेंबर २४, इ.स. ११४३:रोम) हा फेब्रुवारी १३, इ.स. ११३० ते मृत्युपर्यंत पोप होता.

याचे मूळ नाव ग्रेगोरियो पापारेची असे होते. पोप ऑनरियस दुसऱ्याच्या मृत्युनंतर याने क्लेर्व्हॉच्या बर्नार्डच्या मदतीने पोपपद मिळवले. इनोसंट दुसऱ्याच्या राज्यकालाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

मागील:
ऑनरियस दुसरा
पोप
फेब्रुवारी १३, इ.स. ११३०सप्टेंबर २४, इ.स. ११४३
पुढील:
सेलेस्टाइन दुसरा