पोप सेलेस्टीन दुसरा

(पोप सेलेस्टाइन दुसरा या पानावरून पुनर्निर्देशित)

पोप सेलेस्टीन दुसरा (?? - मार्च ८, इ.स. ११४४) हा सप्टेंबर २५, इ.स. ११४३ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.[]

याचे मूळ नाव ग्विदो दि कास्तेलो होते.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ *Miranda, Salvador. "CASTELLO, Guido di (?-1144)". The Cardinals of the Holy Roman Church. Florida International University. OCLC 53276621.
  2. ^ Thomas, pg. 91