पेशावर क्लब मैदान
पेशावर क्लब मैदान हे पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पेशावर, पाकिस्तान |
मालक | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड |
| |
एकमेव क.सा. |
१३ फेब्रुवारी १९५५: पाकिस्तान वि. भारत |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: [] (इंग्लिश मजकूर) |
१३ फेब्रुवारी १९५५ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.