पेरेन (नागालँड)
पेरेन हे भारतातील नागालँड राज्यातील एक छोटे शहर आहे. हे पेरेन जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. झेमे नाग हे पेरेनचे मुख्य रहिवासी आहेत.
पेरेन | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | नागालँड |
जिल्हा | पेरेन जिल्हा |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |