पेब्लो मेमोरियल विमानतळ

(पेब्लो म्युनिसिपल विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पेब्लो मेमोरियल विमानतळ (आहसंवि: PUBआप्रविको: KPUBएफ.ए.ए. स्थळसूचक: PUB) हा अमेरिकेतील कॉलोराडो राज्याच्या पेब्लो शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या सहा मैल पूर्वेस, पेब्लो काउंटी मध्ये आहे. येथून डेन्व्हरला विमानसेवा उपलब्ध आहे तसेच खाजगी विमाने हा विमानतळ वापरतात..

पेब्लो मेमोरियल विमानतळ
पेब्लो आर्मी एर बेस
चित्र:File:Pueblo Memorial Airport Logo.jpg
USGS 2006 orthophoto
आहसंवि: PUBआप्रविको: KPUBएफएए स्थळसंकेत: PUB
WMO: 72464
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक पेब्लो नगरपालिका
कोण्या शहरास सेवा पेब्लो (कॉलोराडो)
समुद्रसपाटीपासून उंची 4,729 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 38°17′15″N 104°29′43″W / 38.28750°N 104.49528°W / 38.28750; -104.49528
संकेतस्थळ http://www.flypueblo.com...
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
8R/26L 10,498 Asphalt
8L/26R 4,690 Asphalt
17/35 8,310 Asphalt
सांख्यिकी
विमानोड्डाणे (२०१३) 165,876
येथे असलेली विमाने (२०१७) 128
स्रोत: एफएए[]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
सदर्न एरवेझ एक्सप्रेस डेन्व्हर[]

संदर्भ

संपादन
  1. ^ PUB विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective Mar 2, 2017.
  2. ^ "Regulations.gov". www.regulations.gov.