पेपियेरमार्क हे जर्मनीचे भूतपूर्व चलन होते. हे चलन इ.स. १९२३मध्ये रद्द केले गेले.

१९२३च्या सुरुवातीस जर्मनीतील आर्थिक व्यवस्थेवरील संकटामुळे तेथील सरकारने त्यावेळचे चलन असलेले पेपियेरमार्क अमाप प्रमाणात छापले. याने अतिचलनवाढ झाल्यावर त्याला आळा घालण्यासाठी १५ ऑक्टोबर, १९२३ रोजी रेंटेनमार्क चलनात आणले गेले व २० नोव्हेंबर रोजी पेपियेरमार्क रद्द करुन फक्त रेंटेनमार्क चलनात ठेवले.

१ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क होती.

हे सुद्धा पहासंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.