पूर्णिया जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.


हा लेख बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्याविषयी आहे. पूर्णिया शहराबद्दलचा लेख येथे आहे.

पूर्णिया जिल्हा
पूर्णिया जिल्हा
बिहार राज्यातील जिल्हा
पूर्णिया जिल्हा चे स्थान
पूर्णिया जिल्हा चे स्थान
बिहार मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
विभागाचे नाव पूर्णिया विभाग
मुख्यालय पूर्णिया
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२२९ चौरस किमी (१,२४७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३२८८४७६ (२०११)
-लोकसंख्या घनता १,०१४ प्रति चौरस किमी (२,६३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६४.१९
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ. श्रवणकुमार
-लोकसभा मतदारसंघ पूर्णिया
-खासदार उदयसिंग
संकेतस्थळ

पूर्णिया हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. ह्याचे मुख्यालय पूर्णिया ह्या शहरात आहे.

चतुःसीमा संपादन