पूर्णा मालावाथ या एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वांत लहान वयाच्या महिला आहेत.[ संदर्भ हवा ]

पूर्णा मालावाथ
जन्म १०-०६-२०००
तेलंगण, भारत
निवासस्थान निजामाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
ख्याती भारतीय गिर्यारोहण
धर्म हिंदू


त्यांचा जन्म १० जून २००० रोजी तेलंगण राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात झाला.

कामगिरी

संपादन

२५ मे २०१४ रोजी, १३ वर्ष आणि ११ महिन्यांची असताना त्यांनी एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर गाठले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणत ५० फूट लांब भारतीय तिरंगा फडकावला.

संदर्भ

संपादन
  1. Malavath Purna | The Youngest Girl To Climb Mount Everest Archived 2019-04-23 at the Wayback Machine. By Trendook Archived 2019-04-23 at the Wayback Machine. 2019-04-25