पुणे जंक्शन – बारामती डेमू एक्सप्रेस

०१५११/१२ पुणे जंक्शन – बारामती डेमू एक्सप्रेस ही महाराष्ट्र राज्याच्या पुणेबारामती शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक डेमू प्रकारातील एक्सप्रेस रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी झाली. ही रेल्वे संपूर्णपणे अनारक्षित आहे. परतीच्या प्रवासात (मार्ग क्र. ०१५१२) ही गाडी फक्त दौंडपर्यंतच धावते

प्राथमिक माहिती

संपादन
  • मार्ग क्र. : ०१५११ - पुणे जंक्शन ते बारामती टर्मिनस, ०१५१२ - बारामती टर्मिनस ते दौंड जंक्शन
  • एकूण प्रवास : ११८.३ किलोमीटर
  • वारंवारता : दररोज
  • डबे : १३ (११ अनारक्षित यान व २ दिव्यांग यान)

मार्ग

संपादन
  • ०१५११ - पुणे जंक्शन ते बारामती टर्मिनस


स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
PUNE पुणे जंक्शन उगम स्थानक पहिला ०७:०५ पहिला ० (सुरुवात) मध्य रेल्वे महाराष्ट्र
HDP हडपसर ०७:१४ ०७:१५ ५.८
MJBK मांजरी बुद्रुक ०७:१९ ०७:२० १०.८
LONI लोणी ०७:२५ ०७:२६ १६.४
URI उरुळी ०७:३६ ०७:३७ २८.८
YT यवत ०७:४८ ०७:४९ ४१.३
KTT खुटबाव ०७:५४ ०७:५५ ४७.६
KDG केडगाव ०८:०२ ०८:०३ ५४
KDTN कडेठाण ०८:०८ ०८:०९ ५८.९
१० PAA पाटस ०८:१५ ०८:१६ ६४
११ DD दौंड जंक्शन ०८:४५ ०८:५० ७५.५
१२ MDDG मळदगाव ०९:०४ ०९:०५ ८८.६
१३ SSI शिरसाई ०९:१४ ०९:१५ ९५.७
१४ KFH कटफळ ०९:२९ ०९:३० १०८.२
१५ BRMT बारामती टर्मिनस १०:१५ अंतिम स्थानक ११८.३
  • ०१५१२ - बारामती टर्मिनस ते दौंड जंक्शन

परतीच्या प्रवासात गाडी दौंड जंक्शनपर्यंतच धावते

स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
BRMT बारामती टर्मिनस उगम स्थानक पहिला १३:१५ पहिला ० (सुरुवात) मध्य रेल्वे महाराष्ट्र
KFH कटफळ १३:२८ १३:२९ १०.१
SSI शिरसाई १३:४२ १३:४३ २२.६
MDDG मळदगाव १३:५२ १३:५३ २९.८
DD दौंड जंक्शन १४:३५ अंतिम स्थानक ४२.९