पीटर ब्रूघेल (थोरला)
पीटर ब्रूघेल (डच: Pieter Bruegel de Oude; १५२५ - ९ सप्टेंबर १५६९) हा एक डच चित्रकार होता. त्याने काढलेली अनेक निसर्गचित्रे लोकप्रिय आहेत. त्याची सुमारे ४५ चित्रे आज अस्तित्वात आहेत तर इतर चित्रे हरवली गेली आहेत.
पीटर ब्रूघेल | |
---|---|
![]() | |
जन्म |
इ.स. १५२५ ब्री, बेल्जियम |
मृत्यू |
९ सप्टेंबर, इ.स. १५६९ ब्रसेल्स |
राष्ट्रीयत्व | डच |
पेशा | चित्रकार |
काही चित्रेसंपादन करा
खालील दालनात ब्रूघेलची काही चित्रे व त्यांचे सद्य स्थान दिले आहेत.
Netherlandish Proverbs (1559), बर्लिन
Children's Games (1560), व्हियेना
The Triumph of Death (c. 1562), माद्रिद
Dull Gret {1562}, ॲंटवर्प
The Harvesters (1565), Aug-Sept, oil on panel, न्यू यॉर्क शहर
Massacre of the Innocents, (c. 1565-1567), सिबिव
The Land of Cockaigne (1567), म्युनिक
The Beggars (The Cripples) (1568), लूव्र संग्रहालय, पॅरिस
The Blind Leading the Blind (1568), नापोली
संदर्भसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत