पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो.

पीटर पॉल ऱ्युबेन्स
Peter Paul Rubens
Rubens Self-portrait 1623.jpg
जन्म जून २८, इ.स. १५७७
झीगन, वेस्टफालिया
मृत्यू मे ३०, इ.स. १६४०
ॲंटवर्प (आजचा बेल्जियम)
राष्ट्रीयत्व बेल्जियन
पेशा चित्रकार

चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती.

निवडक चित्रेसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "पीटर पॉल रुबेन्स - ऱ्युबेन्सची चित्रे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)