पिएर प्रादेशिक विमानतळ

पिएर प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: PIRआप्रविको: KPIRएफ.ए.ए. स्थळसूचक: PIR) हा अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील पिएर शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहरापासून तीन मैल पूर्वेस ह्युस काउंटीमध्ये आहे.

पिएर प्रादेशिक विमानतळ
पिएर आर्मी एरफील्ड
चित्र:Pierre Regional Airport Logo.png
टर्मिनल इमारत
आहसंवि: PIRआप्रविको: KPIRएफएए स्थळसंकेत: PIR
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक पिएर नगरपालिका
कोण्या शहरास सेवा पिएर (साउथ डकोटा)
समुद्रसपाटीपासून उंची 1,744 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 44°22′58″N 100°17′10″W / 44.38278°N 100.28611°W / 44.38278; -100.28611
संकेतस्थळ PierreAirport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
7/25 6,880 Asphalt
13/31 6,900 Asphalt
सांख्यिकी (2019)
Aircraft operations (year ending 9/13/2019) 31,960
Based aircraft 63
स्रोत: एफएए[]
२१,००० फूटच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन १२ सप्टेंबर, २०१२ रोजी झाले.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हर

मालवाहतूक

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
फेडेक्स फीडर सीएसए एर कार्गो द्वारा सू फॉल्स[]

संदर्भ

संपादन
  1. ^ PIR विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective August 10, 2023.
  2. ^ "Home". fedexpurplerunway.com.