पालखी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पालखी म्हणजे एक जुने ऐतिहासिक वाहतुकीचे साधन आहे.ती म्हणजे लाकडापासून बनविलेला एक प्रकारचा आच्छादिलेला लहान कक्ष,ज्यात बसण्याची सोय असते. त्यास समोर व मागे जाड दांडा असतो.कक्षात माननीय वा आदरणीय व्यक्ती बसते. पालखी मग दोन वा जास्त व्यक्तिंद्वारे दांड्यास धरून उचलल्या जाते व इच्छित ठिकाणी नेली जाते.राजांच्या काळात, ते पालखीतुन प्रवास करीत असत. राजाची पालखी फारच सुशोभित रहात होती.हिरे माणिक मोती जडविलेल्या, सोन्याचे बाह्य आवरण असलेल्या पालख्या पूर्वी असत.त्यावर उत्तम कारागिरी केलेली असे.त्यास रेशमाचे गोंडे लावण्यात येत असत.पालखीतुन जाणारा ईसम वा व्यक्ति बहुमानास/आदरास पात्र अशीच असे.[ संदर्भ हवा ]


हे ही पहा संपादन करा
- http://santeknath.org/palkhi%20sohala.html Archived 2015-07-21 at the Wayback Machine.