Paradip (it); পারাদ্বীপ (bn); Paradip (fr); পারাদিপ (bpy); پارادیپ (ur); Paradip (ms); पारादीप (mr); Paradeep (de); Paradip (vi); Paradip (ga); پارادیپ (fa); 帕拉迪普 (zh); Парадип (ru); Paradip (es); パラディップ (ja); ପାରାଦୀପ (or); Paradip (mg); Parādīp Garh (ceb); Paradip (nan); 帕拉迪普 (zh-hant); Paradip (nl); Paradip (hif); पारादीप (hi); ᱯᱟᱨᱟᱫᱤᱯ (sat); Parādīp Garh (sv); Paradip (en); 帕拉迪普 (zh-hk); 帕拉迪普 (zh-hans); பாராதீப் (ta) établissement humain en Inde (fr); human settlement in India (en-ca); населений пункт в Індії (uk); nederzetting in India (nl); town in Odisha, India (en); town in Odisha, India (en); ᱳᱰᱤᱥᱟ ᱨᱮᱱᱟᱜ ᱱᱚᱜᱚᱨ (sat); ଓଡ଼ିଶାର ଜିଲ୍ଲା, ଭାରତ (or); human settlement in India (en-gb); مستوطنة في الهند (ar); οικισμός της Ινδίας (el); Siedlung in Indien (de) Paradeep (en); Paradip, ପାରାଦ୍ଵୀପ (or)

पारादीप (मूळतः पाराद्वीप असे देखील म्हणले जाते), हे एक प्रमुख औद्योगिक बंदर शहर आणि नगरपालिका आहे जी ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्या पासून ५३ किमी (३३ माइल) अंतरावर आहे. पारादीपची २७ सप्टेंबर १९७९ रोजी नगर पंचायत म्हणून स्थापना करण्यात आली आणि १२ डिसेंबर २००२ रोजी त्याचे नगरपालिकेत रूपांतर झाले. सर्वात जवळचा व्यावसायिक विमानतळ हे भुवनेश्वर येथील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.[]

पारादीप 
town in Odisha, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमानवी वसाहती
स्थान जगतसिंगपूर जिल्हा, Central division, ओडिशा, भारत
क्षेत्र
  • २३.४ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १ m
Map२०° १९′ १२″ N, ८६° ३७′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पारादीपमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये इफको, परादीप फॉस्फेट्स लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि गोवा कार्बन लिमिटेड यांचा समावेश आहे.

पंडित नेहरुंच्या हस्ते पारादीप बंदराचे उद्घाटन

लोकसंख्याशास्त्र

संपादन

२००१ च्या भारतीय जनगणनेनुसार, पारादीपची लोकसंख्या ७३,६३३ होती.[] या भागात तरुण औद्योगिक कामगारांच्या जलद स्थलांतरामुळे लोकसंख्या ५८% पुरुष आणि ४२% महिला होती. पारादीपचा सरासरी साक्षरता दर ७३% आहे, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे; पुरुष साक्षरता ७९% आणि महिला साक्षरता ६५% आहे. १२% लोकसंख्या ही ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "AAI to come up with project report on Paradip airport". The New Indian Express. 2019-09-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.