पानोली रेल्वे स्थानक

पानोली रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पानोली गावातील रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेवरील हे रेल्वे स्थानक[] [] [] भरूच रेल्वे स्टेशनपासून २० किमी दक्षिणेस आहे. पॅसेंजर, मेमू आणि काही एक्स्प्रेस गाड्या पानोली रेल्वे स्थानकावर थांबतात.

पानोली
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता पानोली, भरूच जिल्हा, गुजरात
गुणक 21°32′10″N 72°58′42″E / 21.53611°N 72.97833°E / 21.53611; 72.97833
समुद्रसपाटीपासूनची उंची २९ मी (९५ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत PAO
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
पानोली is located in गुजरात
पानोली
पानोली
गुजरातमधील स्थान

हथुरण हे मुंबईच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर अंकलेश्वर हे वडोदराच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

प्रमुख गाड्या

संपादन

पॅसेंजर गाड्या:

खालील एक्सप्रेस गाड्या पानोली रेल्वे स्थानकावर दोन्ही दिशेने थांबतात:

संदर्भ

संपादन
  1. ^ "Panoli Railway Station (PAO) : Station Code, Time Table, Map, Enquiry". www.ndtv.com (इंग्रजी भाषेत). India: एनडीटीव्ही. 2019-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "PAO/Panoli". India Rail Info.
  3. ^ "PAO:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Vadodara". Raildrishti.[permanent dead link]

साचा:गुजरातमधील रेल्वे स्थानके