सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे. वाढत्या किमती व स्थानिकांचे विस्थापन पाणी व्यवस्थापनासाठी धरणे उभारणीला विरोध होतो आहे. मेधा पाटकर यांनी या संदर्भात जागृतीचे काम जगभरात केले आहे.

CNB BANDHA
FOR REPAIRING CONDITION
CNB NOT FOR USE

तसेच राजस्थान राज्यात जलक्रांती घडवून आणणारे व जमिनीत पाणी मुरवणारे प्राचीन जोहड हा प्रकार पुरुज्जीवीत करणारेराजेंद्र सिंह उर्फ जोहड बाबा या सारखे लोक काही प्रमाणात या प्रश्नाला उत्तर शोधत आहेत.तसेच जलसंधारण ही सुद्धा आजची गरज आहे.