पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००३-०४

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर ते जानेवारी २००३-०४ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने मालिका १-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे नेतृत्व इंझमाम-उल-हक यांनी केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी न्यू झीलंडने ४-१ ने जिंकली.[]

कसोटी मालिकेचा सारांश

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१९–२३ डिसेंबर २००३
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
५६३ (१५१.२ षटके)
स्टीफन फ्लेमिंग १९२ (३३२)
शब्बीर अहमद ५/११७ (४३.२ षटके)
४६३ (१४४.४ षटके)
मोईन खान १३७ (१७४)
डॅरिल टफी ५/८७ (३३ षटके)
९६/८ (४१.१ षटके)
जेकब ओरम २३* (७०)
मोहम्मद सामी ५/४४ (१६ षटके)
सामना अनिर्णित
वेस्टपॅक पार्क, हॅमिल्टन
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी

संपादन
२६–३० डिसेंबर २००३
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
३६६ (१४२.३ षटके)
जेकब ओरम ९७ (१५८)
शोएब अख्तर ५/४८ (२०.३ षटके)
१९६ (९० षटके)
मोहम्मद युसूफ ६० (१८२)
इयान बटलर ६/४६ (२० षटके)
१०३ (५३ षटके)
मार्क रिचर्डसन ४१ (१३२)
शोएब अख्तर ६/३० (१८ षटके)
२७७/३ (७४.५ षटके)
मोहम्मद युसूफ ८८* (१४४)
जेकब ओरम १/३४ (९ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: शोएब अख्तर (पाकिस्तान)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रिचर्ड जोन्स (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)

संपादन

पहिला सामना

संपादन
३ जानेवारी २००४
धावफलक
पाकिस्तान  
२२९/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३०/६ (४९.१ षटके)
मोईन खान ७२* (६८)
स्कॉट स्टायरिस ३/३४ (१० षटके)
स्कॉट स्टायरिस १०१* (१०८)
शोएब मलिक २/२८ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: स्कॉट स्टायरिस (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

संपादन
७ जानेवारी २००४
धावफलक
न्यूझीलंड  
२३५/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२३६/४ (४७ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ५६* (५१)
मोहम्मद सामी ३/५२ (१० षटके)
मोहम्मद युसूफ ८८* (१०६)
डॅरिल टफी १/२८ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
क्वीन्सटाउन इव्हेंट सेंटर, क्वीन्सटाऊन
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि टोनी हिल (न्यू झीलंड)
सामनावीर: मोहम्मद युसूफ (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
१० जानेवारी २००४
धावफलक
पाकिस्तान  
२५५/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२५९/३ (४६.२ षटके)
सलीम इलाही ८० (१०३)
स्कॉट स्टायरिस २/१४ (३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ११५* (१३५)
शोएब मलिक १/४० (८ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
जेड स्टेडियम, क्राइस्टचर्च
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

संपादन
१४ जानेवारी २००४
धावफलक
पाकिस्तान  
१२६ (३६.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
१२७/२ (२२.५ षटके)
शोएब अख्तर २७* (२८)
डॅरिल टफी ३/३५ (१० षटके)
क्रेग कमिंग ४५* (७१)
शोएब मलिक १/१९ (४.५ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: जेकब ओरम (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
१७ जानेवारी २००४ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
३०७/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
३०३ (४९.३ षटके)
हमिश मार्शल ८४ (१०४)
अझहर महमूद २/३८ (६ षटके)
अब्दुल रझ्झाक ८९ (४०)
जेकब ओरम २/२८ (१० षटके)
न्यू झीलंड ४ धावांनी विजयी
वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pakistan in New Zealand 2003–04". CricketArchive. 28 May 2014 रोजी पाहिले.