पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९४-९५
पाकिस्तान क्रिकेट संघाने ३१ जानेवारी ते २६ फेब्रुवारी १९९५ दरम्यान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली[१] आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[२] कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा विजय हा कसोटी राष्ट्र बनल्यानंतरचा पहिलाच विजय होता.[३][४]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९४-९५ | |||||
झिंबाब्वे | पाकिस्तान | ||||
तारीख | ३१ जानेवारी १९९५ – २६ फेब्रुवारी १९९५ | ||||
संघनायक | अँडी फ्लॉवर | सलीम मलिक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अँडी फ्लॉवर (२५०) | इंझमाम-उल-हक (३६७) | |||
सर्वाधिक बळी | हीथ स्ट्रीक (२२) | वसीम अक्रम (१३) | |||
मालिकावीर | इंझमाम-उल-हक (पाकिस्तान), हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड हॉटन (१३९) | इंझमाम-उल-हक (१६१) | |||
सर्वाधिक बळी | ब्रायन स्ट्रॅंग (७) | वसीम अक्रम (६) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी
संपादनतिसरी कसोटी
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन २२ फेब्रुवारी १९९५
धावफलक |
वि
|
||
सईद अन्वर १०३* (१३१)
ब्रायन स्ट्रॅंग ४/३६ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादन २५ फेब्रुवारी १९९५
धावफलक |
वि
|
||
डेव्हिड हॉटन ७३* (७७)
मंजूर इलाही २/३६ (१० षटके) |
इंझमाम-उल-हक ११६* (१३८)
ब्रायन स्ट्रॅंग ३/२२ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Pakistan in Zimbabwe Test Series 1994/95 / Results". Cricinfo. ESPN. 31 December 2010 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan in Zimbabwe ODI Series 1994/95 / Results". Cricinfo. ESPN. 31 December 2010 रोजी पाहिले.
- ^ "WISDEN / ZIMBABWE v PAKISTAN 1994–95 / First Test". Cricinfo. ESPN. 31 December 2010 रोजी पाहिले.
- ^ "An all-too-brief star". Cricinfo. ESPN. 6 February 2017 रोजी पाहिले.