पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८३-८४
पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८३ - जानेवारी १९८४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८३-८४ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | ११ नोव्हेंबर १९८३ – ६ जानेवारी १९८४ | ||||
संघनायक | किम ह्युस | झहिर अब्बास | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन११-१४ नोव्हेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- वेन बी. फिलिप्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन२६-३० डिसेंबर १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- जॉन मॅग्वायर आणि ग्रेग मॅथ्यूस (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.