पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२०
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख ५ ऑगस्ट – १ सप्टेंबर २०२०
संघनायक ज्यो रूट (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ट्वेंटी२०)
अझहर अली (कसोटी)
बाबर आझम (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा झॅक क्रॉली (३२०) अझहर अली (२१०)
सर्वाधिक बळी स्टुअर्ट ब्रॉड (१३) यासिर शाह (११)
मालिकावीर जोस बटलर (इंग्लंड) आणि मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा टॉम बँटन (१३७) मोहम्मद हफीझ (१५५)
सर्वाधिक बळी ख्रिस जॉर्डन (३) शदाब खान (५)
मालिकावीर मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)

सराव सामने संपादन

दोन-दिवसीय सामना: पीसीबी ग्रीन वि पीसीबी व्हाइट संपादन

११-१२ जुलै २०२०
वि
३१८/८ (९० षटके)
बाबर आझम ८२
शहीन अफ्रिदी ४/९१
३३८/५ (८९.१ षटके)
इफ्तिकार अहमद ८६
बाबर आझम १/०
सामना अनिर्णित.
न्यू रोड, वॉरसेस्टर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

चार-दिवसीय सामना: टीम ग्रीन वि टीम व्हाइट संपादन

१७-२० जुलै २०२०
धावफलक
वि
२४९ (९३.५ षटके)
मोहम्मद रिझवान ५४* (१३०)
नसीम शाह ५/५५ (१७.५ षटके)
१८१ (८५.१ षटके)
असद शफिक ५१ (१३६)
सोहेल खान ५/५० (२०.१ षटके)
२८४/५घो (८३.४ षटके)
मोहम्मद रिझवान १००* (१५९)
यासिर शाह २/५२ (१५ षटके)
३५४/४ (८८.१ षटके)
अझहर अली १२० (२२५)
शहीन अफ्रिदी १/२३ (१० षटके)
टीम ग्रीन ६ गडी राखून विजयी.
काउंटी क्रिकेट मैदान, डर्बी
  • नाणेफेक: टीम व्हाइट, फलंदाजी.

चार-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना: टीम ग्रीन वि टीम व्हाइट संपादन

२४-२७ जुलै २०२०
धावफलक
वि
११३ (४७.१ षटके)
बाबर आझम ३२ (७७)
सोहेल खान ५/३७ (१६ षटके)
१९८ (७८.३ षटके)
फवाद आलम ४३ (१५०)
नसीम शाह ४/५२ (२१ षटके)
१३३/३ (४८ षटके)
शान मसूद ४९ (७३)
फहीम अशरफ १/१७ (९ षटके)
  • नाणेफेक: टीम व्हाइट, क्षेत्ररक्षण.

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

वि
३२६ (१०९.३ षटके)
शान मसूद १५६ (३१९)
स्टुअर्ट ब्रॉड ३/५४ (२२.३ षटके)
२१९ (७०.३ षटके)
ओलिए पोप ६२ (११७)
यासिर शाह ४/६६ (१८ षटके)
१६९ (४६.४ षटके)
यासिर शाह ३३ (२४)
स्टुअर्ट ब्रॉड ३/३७ (१० षटके)
२७७/७ (८२.१ षटके)
ख्रिस वोक्स ८४* (१२०)
यासिर शाह ४/९९ (३० षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: ख्रिस वोक्स (इंग्लंड)


२री कसोटी संपादन

वि
२३६ (९१.२ षटके)
मोहम्मद रिझवान ७२ (१३९)
स्टुअर्ट ब्रॉड ४/५६ (२७.२ षटके‌)
११०/४घो (४३.१ षटके)
झॅक क्रॉली ५३ (९९)
मोहम्मद अब्बास २/२८ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
  • पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही तर पहिल्या दिवशी ४५.४, दुसऱ्या दिवशी ४०.२, चौथ्या दिवशी १०.२ आणि पाचव्या दिवशी ३८.१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
  • कसोटी विश्वचषक गुण - इंग्लंड - १३, पाकिस्तान - १३.


३री कसोटी संपादन

वि
५८३/८घो (१५४.४ षटके)
झॅक क्रॉली २६७ (३९३)
फवाद आलम २/४६ (१२ षटके)
२७३ (९३ षटके)
अझहर अली १४१* (२७२)
जेम्स अँडरसन ५/५६ (२३ षटके)
१८७/४ (८३.१ षटके)(फॉ/ऑ)
बाबर आझम ६३* (९२)
जेम्स अँडरसन २/४५ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
रोझ बाऊल, साउथहँप्टन
सामनावीर: झॅक क्रॉली (इंग्लंड)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला ट्वेंटी२० सामना संपादन

२८ ऑगस्ट २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१३१/६ (१६.१ षटके)
वि
टॉम बँटन ७१ (४२)
इमाद वसिम २/३१ (४ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील सामना होऊ शकला नाही.


२रा ट्वेंटी२० सामना संपादन

३० ऑगस्ट २०२०
१४:३०
धावफलक
पाकिस्तान  
१९५/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१९९/५ (१९.१ षटके)
मोहम्मद हफीझ ६९ (३६)
आदिल रशीद २/३२ (४ षटके)
आयॉन मॉर्गन ६६ (३३)
शदाब खान ३/३४ (४ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: आयॉन मॉर्गन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.


३रा ट्वेंटी२० सामना संपादन

१ सप्टेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१९०/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१८५/८ (२० षटके)
मोहम्मद हफीझ ८६* (५२)
ख्रिस जॉर्डन २/२९ (४ षटके)
मोईन अली ६१ (३३)
वहाब रियाझ २/२६ (४ षटके)
पाकिस्तान ५ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • हैदर अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.