पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल
पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल हे १९४७ ते १९५६ सालांदरम्यान पाकिस्तानात ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी व शासनप्रमुख होते. १९५६ साली पाकिस्तान प्रजासत्ताक बनल्यावर 'गव्हर्नर जनरल' पद बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्राध्यक्ष हे पद निर्मिण्यात आले.
पदारूढ अधिकाऱ्यांची यादी
संपादननाव | व्यक्तिचित्र | कार्यकाळाचा आरंभ (इ.स. दिनांकांनुसार) |
कार्यकाळाची अखेर (इ.स. दिनांकांनुसार) |
जीवनकाळ (इ.स. दिनांकांनुसार) |
राजकीय पक्ष | |
---|---|---|---|---|---|---|
१ | मुहम्मद अली जिना | १५ ऑगस्ट, १९४७ | ११ सप्टेंबर, १९४८ | २५ डिसेंबर, १८७६ – ११ सप्टेंबर, १९४८ | मुस्लिम लीग | |
२ | ख्वाजा नझिमुद्दीन | १४ सप्टेंबर, १९४८ | १७ ऑक्टोबर, १९५१ | १९ जुलै, १८९४ - २२ ऑक्टोबर, १९६४ | मुस्लिम लीग | |
३ | मलिक गुलाम मोहम्मद | १७ ऑक्टोबर, १९५१ | ६ ऑक्टोबर, १९५५ | २० एप्रिल, १८९५ - १२ सप्टेंबर, १९५६ | कोणताही नाही | |
४ | इस्कंदर मिर्झा | ६ ऑक्टोबर, १९५५ | २३ मार्च, १९५६ | १३ नोव्हेंबर, १८९९ - १२ नोव्हेंबर, १९६९ | रिपब्लिकन पक्ष |