अखिल भारतीय मुस्लिम लीग

राजकीय पक्ष
(मुस्लिम लीग या पानावरून पुनर्निर्देशित)

अखिल भारतीय मुस्लीम लीग हा ब्रिटीश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना ३० डिसेंबर १९०६ रोजी झाली.