पश्चिम फ्लांडर्स

बेल्जियम देशातील एक प्रांत

पश्चिम फ्लांडर्स (डच: Nl-West-Vlaanderen.ogg West-Vlaanderen ) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रांत मुख्यतः डच भाषिक आहे.

पश्चिम फ्लांडर्स
West-Vlaanderen (डच)
बेल्जियमचा प्रांत
Flag of West Flanders.svg
ध्वज
West Vlaanderen wapenschild.jpg
चिन्ह

पश्चिम फ्लांडर्सचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम फ्लांडर्सचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभाग border=0 फ्लांडर्स
राजधानी ब्रूज
क्षेत्रफळ ३,१२५ चौ. किमी (१,२०७ चौ. मैल)
लोकसंख्या ११,५०,४८७
घनता ३६२ /चौ. किमी (९४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-VWV
संकेतस्थळ www.west-vlaanderen.be


बाह्य दुवेसंपादन करा

गुणक: 51°00′N 3°00′E / 51.000°N 3.000°E / 51.000; 3.000