पश्चिम कझाकस्तान (कझाक: Батыс Қазақстан облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

पश्चिम कझाकस्तान
Батыс Қазақстан облысы (कझाक)
Западноо-Казахстанская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत

पश्चिम कझाकस्तानचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम कझाकस्तानचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी उरल्स्क
क्षेत्रफळ १,५१,३०० चौ. किमी (५८,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ६,०९,३००
घनता ४ /चौ. किमी (१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-27
संकेतस्थळ www.western.kz


बाह्य दुवे

संपादन

51°14′N 51°22′E / 51.233°N 51.367°E / 51.233; 51.367