पवन कल्याण
पवन कल्याण हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेते असून जुन २०२४ पासून ते आंध्र प्रदेशचे दहावे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.[२] इ.स. १९९६ साली तेलुगू चित्रपट अककड़ा अम्माई इककड़ा अब्बाई मध्ये काम करून पवन कुमार ने आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
पवन कल्याण పవన్ కళ్యాణ్ | |
विद्यमान | |
पदग्रहण १२ जुन २०२४ | |
राज्यपाल | सय्यद अब्दुल नजीर |
---|---|
मुख्यमंत्री | एन. चंद्रबाबू नायडू |
जन्म | २ सप्टेंबर, १९७१ |
राजकीय पक्ष | जन सेना पक्ष (२०१४ पासून) |
मागील इतर राजकीय पक्ष | प्रजा राज्यम पार्टी (२००८-२०११) |
आई | अंजना देवी कोणिदेला |
वडील | वेंकट राव कोणिदेला |
पत्नी | • • • अन्ना लेजहनेवा (ल. २०१३)
|
अपत्ये | ४ |
व्यवसाय | अभिनेता , निर्माता, राजनेता, |
इ.स. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी जन सेना पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.[३][४]
संदर्भ
संपादन- ^ a b "Happy birthday Pawan Kalyan – द टाइम्स ऑफ़ इण्डिया". २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sangeetha Devi Dundoo. "Gopala Gopala: Of faith and superstitions". द हिन्दू. ११ जानेवारी २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Pawan Kalyan's political outfit named as 'Jana Sena' Party". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Shekhar (16 August 2013). "Jana Sena – Name of Pawan Kalyan's New Political Party – Oneindia Entertainment". Entertainment.oneindia.in. 13 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.