पलुस
महाराष्ट्रातील शहर, भारत
(पलूस या पानावरून पुनर्निर्देशित)
पलूस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका १९९९साली निर्माण केला गेला.
?पलूस महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | पलुस |
पंचायत समिती | पलुस |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा • वाळवा • तासगांव • खानापूर (विटा) • आटपाडी • कवठे महांकाळ • मिरज • पलूस • जत • कडेगांव |
प्रमुख नेते स्व. पतंगराव कदमसाहेब, विश्व्जीत उर्फ बाळासाहेब कदम, मोहनशेठ कदम, शिवाजी कदम, जितेंद्र भैय्या कदम, जे.के.बापू जाधव, महेंद्र लाड ,अरुण अण्णा लाड, शरदभाऊ लाड, संग्रामसिह देशमुख, पृथ्वीराज देशमुख, साहिल मगदूम साहेब, संजय विभुते, शिवाजी मगर-पाटील,पै.राजा भाऊ,