पर्यावरण अभियांत्रिकी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे विज्ञानअभियांत्रिकी तत्वांचा वापर करून पर्यावरण सुधारणे (हवा, पाणीजमीनीचे स्रोत), मानवास व इतर प्राणिमात्रांस राहण्यायोग्य असे पाणी,हवा व जमीन उपलब्ध करून देणे आहे.

यात, पाणी व हवेचे प्रदुषण नियंत्रित करणे, पुनर्प्रक्रिया, कचऱ्याची विल्हेवाट व लोक-आरोग्याच्या बाबी व पर्यावरण अभियांत्रिकीच्या कायद्यांचे ज्ञान याचा समावेश आहे.तसेच, भविष्यातील बांधकाम प्रकल्पांमुळे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही यात समाविष्ट आहे.