परीक्षा (आयुर्वेद)
आयुर्वेदात रोग्याची खालील प्रकारे साधारणतः परीक्षा केली जाते -
- नाडीपरीक्षा - पुरुषाच्या उजव्या हाताची व स्त्रीच्या डाव्या हाताची नाडी बहुदा बघतात.हात लांब धरून (दुमडलेला नसतांना) नाडी परीक्षा करतात.रोग्याचे अंगठ्याचे मुळाशी नाडी परीक्षण करणारा आपल्या हाताची तर्जनी,मध्यमा व अनामिका ही बोटे ठेवून परीक्षा करतो. नाडी परिक्षणाचे एकूण ३६ प्रकार आहेत असे समजल्या जाते.
- मूत्रपरीक्षा -
- मलपरीक्षा
- जिव्हापरीक्षा
- नेत्रपरीक्षा
- रूपपरीक्षा
- शब्दपरीक्षा
- स्पर्शपरिक्षा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |