परिणीता (२००५ चित्रपट)

(परिणीता (२००५ फिल्म) या पानावरून पुनर्निर्देशित)

परिणीता हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. परिणीताची कथा १९१४ सालच्या शरच्चंद्र चटोपाध्याय ह्यांनी लिहिलेल्या परिणीता ह्याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटामधून भारतीय अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले व परिणीताच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

परिणीता
दिग्दर्शन प्रदीप सरकार
निर्मिती विधू विनोद चोप्रा
प्रमुख कलाकार सैफ अली खान, विद्या बालन, संजय दत्त
संगीत शंतनू मोइत्रा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १० जून २००५
अवधी १३१ मिनिटे


कलाकार

संपादन

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन