परिणय फुके
परिणय फुके (५ जानेवारी, १९८१ - ) हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडल्या गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार होते.[१]
डॉ. परिणय फुके | |
आमदार, महाराष्ट्र विधान परिषद
| |
विद्यमान | |
पदग्रहण ५ डिसेंबर, २०१६ | |
मागील | राजेंद्र जैन |
---|---|
मतदारसंघ | भंडारा-गोंदिया |
जन्म | ५ जानेवारी १९८१ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वडील | रमेश फुके |
पत्नी | परिणीता फुके |
नाते | मुलगा - यथार्थ फुके मुलगी - यशवी फुके |
शिक्षण | एम.बी.ए., पीएच.डी. |
गुरुकुल | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | हिंदू |
शिक्षण आणि सुरुवातीचे कारकीर्द
संपादनफुके यांनी राज्यस्तरावर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केले.
हे २००७ मध्ये नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ४००० मतांच्या आधिक्याने जिंकले.
राजकीय कारकीर्द
संपादनपद
संपादन- उपाध्यक्ष, नागपूर भारतीय जनता पक्ष[२]
- नगरसेवक, नागपूर महानगरपालिका- अपक्ष २००७[३]
विधिमंडळ
संपादन- आमदार, महाराष्ट्र विधान परिषद ५ डिसेंबर २०१६ पासून [४]
संदर्भ
संपादन- ^ http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Fuke-likely-to-be-BJPs-MLC-candidate-from-Gondia-Bhandara/articleshow/55002292.cms
- ^ "संग्रहित प्रत". 2016-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-24 रोजी पाहिले.
- ^ http://203.129.203.6/en/deliberative-wing.html[permanent dead link]
- ^ "संग्रहित प्रत". 2016-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-24 रोजी पाहिले.