पद्मावती शाळिग्राम

(पद्मावती शालिग्राम-गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)

पद्मावती शाळिग्राम (इ.स. १९१८ - हयात) या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने हिंदुस्तानी गायन करतात.

पद्मावती शाळिग्राम
आयुष्य
जन्म इ.स. १९१८
जन्म स्थान कोल्हापूर, कोल्हापूर संस्थान, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
घराणे जयपूर-अत्रौली घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी