पदपरिस्फोट म्हणजे शब्दांचे व्याकरण चालविणे.वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे यालाच 'व्याकरण चालविणे' असे म्हणतात.वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात,पोटजात व त्याचे कार्य तर सांगता यावेच,शिवाय त्या शब्दाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबधही सांगता यावा हा हेतू असतो.एका अर्थाने संपूर्ण व्याकरण विषयक माहिती असते.

वाक्यातील शब्द/पद कोणती माहिती द्यावी


संदर्भ

संपादन
  • 'मराठीचे व्याकरण'(प्रथमावृत्ती १९९३) डॉ.लीला गोविलकर
  • 'सुगम मराठी व्याकरण' लेखन लेखक कै. मो.रा.वाळंबे(निधन मार्च १९९२).
  • 'अत्यावश्यक मराठी व्याकरण' - डॉक्टर विजय लक्ष्मण वर्धे(एम्.ए.मराठी,एम्.ए.(हिंदी),एम्.एड,पीएच्.डी.