नाम
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अधिक माहिती करिता ह्या लिंक वर जा https://www.marathigrammar.com/marathi-grammar-nam/ खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांना'नाम'असे म्हणतात.
नामाचे प्रकार :-
१. सामान्य नाम २. विशेष नाम ३. भाववाचक नाम
१. सामान्य नाम :-
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम होय. उदा. मुले,मुली,शाळा,पुस्तक,ई.
२.विशेष नाम :-
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध करून त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. उदा. रामदास,गंगा,यमूना,हिमाचल इ.
३.भाववाचक नाम :-
ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा,भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. उदा.आनंद,दु:ख,ई.
हे सुद्धा पहा [शब्दांच्या जाती] [मराठी व्याकरण विषयक लेख]
[वर्ग:शब्दांच्या जाती]