पथेर पांचाली (बंगाली :পথের পাঁচালী उच्चार - पथेर पॉंचाली, अर्थ: पथाचे (रस्त्याचे) गाणे) हा एक प्रसिद्ध बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट आहे. सत्यजित राय ह्यांनी निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९५५मध्ये पडद्यावर आला.

पथेर पांचाली
दिग्दर्शन सत्यजित रे
निर्मिती पश्चिम बंगाल राज्य सरकार
कथा सत्यजित रे
विभूतीभूषण बंडोपाध्याय
प्रमुख कलाकार कानू बॅनर्जी
करुणा बॅनर्जी
सुबीर बॅनर्जी
उमा दासगुप्‍ता
संकलन दुलाल दत्त
छाया सुब्रत मित्र
संगीत रवि शंकर
देश भारत
भाषा बंगाली
प्रदर्शित १९५५