पत्ते
पत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे.
अनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात (मराठी शब्द असेल तर सुचवावा). परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात.
सर्व पत्त्याची एक बाजू समान असते (बहुधा कोरी असते किंवा काही चित्र असते). मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते. खेळाव्यतिरीक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये, भविष्यकथनात व पत्त्यांचे बंगले बनविण्यातही होतो. जुगारामध्येही त्यांचा वापर विशेषकरून होतो.
इतिहास
संपादनपत्त्यांची सुरुवात चीनमध्ये झाली.
पत्त्यांचे प्रकार
संपादनएका कॅटमध्ये ५२ पत्ते व दोन जोकर (विदुषक) असतात. ह्या बावन्न पत्त्यांमध्ये तेरा पत्त्यांचे चार गट असतात. हे गट पुढीलप्रमाणे:
प्रत्येक गटामध्ये पुढीलप्रमाणे पत्ते असतात.
पत्त्यांचे खेळ
संपादनपत्त्यांचा सर्वात सोपा आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे भिकार-सावकार. इतर प्रसिद्ध खेळ पुढीलप्रमाणे,
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |