पक पक पकाऽऽऽक
भारतीय मराठी भाषेतील मुलांचा साहसी विनोदी नाटक चित्रपट
(पक पक पकाक, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
पक पक पकाऽऽक हा 2005 चा भारतीय मराठी भाषेतील मुलांचा साहसी विनोदी-नाट्यपट आहे जो गौतम जोगळेकर दिग्दर्शित आहे आणि एसओसी फिल्म्सच्या बॅनरखाली आशिष रेगो निर्मित आहे.
पक पक पकाऽऽक | |
---|---|
दिग्दर्शन | गौतम जोगळेकर |
कथा | गौतम जोगळेकर |
पटकथा | गौतम जोगळेकर |
प्रमुख कलाकार |
सक्षम कुलकर्णी नारायणी शास्त्री उषा नाडकर्णी ज्योती सुभाष नाना पाटेकर |
संवाद | संजय मोने |
संकलन |
इम्रान खान फैसल खान |
छाया | संजय जाधव |
गीते |
श्रीरंग गोडबोले जितेंद्र जोशी गौतम जोगळेकर संजय मोने |
संगीत |
के.सी. लॉय आशिष रेगो |
ध्वनी | प्रदीप देशपांडे |
पार्श्वगायन |
रवींद्र साठे सुदेश भोसले वैशाली सामंत श्रेया घोशाल यश नार्वेकर विनोद राठोड के.सी. लॉय नाना पाटेकर |
वेशभूषा | मंजिरी जोगळेकर |
रंगभूषा | अभय मोहिते |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २००५ |
कलाकार
संपादन- नाना पाटेकर - डॉ. गणपत काळभोर (भूत्या)
- सक्षम कुलकर्णी - ओमकार शिंदे (चिखलू)
- नारायणी शास्त्री - सायली दळवी (साळू)
- ज्योती सुभाष - शांता शिंदे (आजी)
- विजय पटवर्धन - मास्तर रमेश सुळे (गुरुजी)
- आनंद इंगळे
- उषा नाडकर्णी
यशालेख
संपादन- एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्स (२००५) सिंगापूर येथे सक्षम कुलकर्णी यास 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार प्राप्त.
पार्श्वभूमी
संपादनअख्ख्या गावाला ज्याची भिती आहे अश्या 'भुत्या'रुपी वैद्याशी खट्याळ 'चिखलू'ची मैत्री होते आणि एरव्ही आपल्या वात्रट कृत्यांनी गावाला भंडावून सोडणारा चिखलू भुत्याचा संगतीने सुधारून गावकऱ्यांना कसा मदत करतो त्याची गंमतीशीर कथा म्हणजे 'पक पक पकाऽऽक'.
कथानक
संपादनएक तरुण खोडकर मुलगा चिखलू/चिकलू (शक्षम) एका मोठ्या जंगलात जातो ज्याला भुत्या (नाना) नावाच्या राक्षसाने पछाडले आहे. अनेक चकमकींमधून, चिकलूने एका भूताशी मैत्री केली आणि त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाते.
उल्लेखनीय
संपादनया चित्रपटात खालील गाणी आहेत.
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |