मल्लिकार्जुन मन्सूर

भारतीय गायक
(पंडित मल्लिकार्जुन मन्सूर या पानावरून पुनर्निर्देशित)
Mallikarjun Mansur (es); মল্লিকার্জুন মনসুর (bn); Mallikarjun Mansur (fr); Mallikarjun Mansur (ast); Mallikarjun Mansur (ca); मल्लिकार्जुन मन्सूर (mr); Mallikarjun Mansur (de); ମଲ୍ଲିକାର୍ଜୁନ ମନସୁର (or); Mallikarjun Mansur (ga); ملک ارجُن منصور (pnb); ملک ارجن منصور (ur); Малликарджун Мансур (ru); Mallikarjun Mansur (sl); Mallikarjun Mansur (id); Mallikarjun Mansur (sq); മല്ലികാർജുൻ മൻസൂർ (ml); Mallikarjun Mansur (nl); Mallikarjun Mansur (fi); Mallikarjun Mansur (mul); మల్లికార్జున్ మన్సూర్ (te); ਪੰਡਿਤ ਮਲਿਕਾਰਜੁਨ ਮਨਸੂਰ (pa); Mallikarjun Mansur (en); ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮನ್ಸೂರ್ (kn); मल्लिकार्जुन बी मंसूर (hi); மல்லிகார்ச்சுன் மன்சூர் (ta) cantante indio (es); indiai énekes (hu); abeslari indiarra (eu); cantante indiu (ast); cantant indi (ca); indischer klassischer Sänger (de); këngëtar indian (sq); خواننده هندی (fa); panyanyi (mad); cântăreț indian (ro); ہندوستانی کلاسیکی گلوکار (ur); זמר הודי (he); ureueng meujangeun asai India (ace); भारतीय गायक (hi); భారతీయ గాయకుడు (te); Indian singer (en-ca); cantante indiano (it); ভারতীয় গায়ক (bn); chanteur hindustani (fr); India laulja (et); भारतीय गायक (mr); cantor indiano (pt); penyanyi asal India (id); Indian singer (en-gb); Indiaas zanger (1910-1992) (nl); ଭାରତୀୟ ଗାୟକ (or); amhránaí Indiach (ga); ಒಬ್ಬ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತಗಾರ. (kn); индийский певец (ru); Indian singer (1910–1992) (en); مغني هندي (ar); cantante indio (gl); індійський співак (uk) Мансур, Малликарджун (ru); पंडित मल्लिकार्जुन मन्सूर (mr); Mallikarjun Bheemarayappa Mansur (id); मल्लिकार्जुन मंसूर, पंडित मल्लिकार्जुन मंसूर (hi); Mallikarjun Mansur (ml); Pandit Mallikarjun Bheemaraayappa Mansur (en)

मल्लिकार्जुन मन्सूर (कन्नड: ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮನಸೂರ ;) (जानेवारी १, इ.स. १९११ - सप्टेंबर १२, इ.स. १९९२) हे हिंदुस्तानी संगीतातले प्रसिद्ध गायक होते. ते हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली परंपरेतले गायक होते.

मल्लिकार्जुन मन्सूर 
भारतीय गायक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावMallikarjun Mansur
जन्म तारीखडिसेंबर ३१, इ.स. १९१०
Mansur, Dharwad
मृत्यू तारीखसप्टेंबर १२, इ.स. १९९२
धारवाड
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९२८
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मन्सुरांचा जन्म जनवरि १, इ.स. १९१० रोजी कर्नाटकातील धारवाड येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे संगीतशिक्षण कर्नाटक संगीतात अप्पय्या स्वामी व हिंदुस्तानी संगीतात मिरजेतील ग्वाल्हेर घराण्याचे गायक नीलकंठबुवा अलूरमठ यांच्याकडे झाले. परंतु त्यांच्या गायकीवर त्यांचे गुरू व अल्लादिया खान साहेबांचे सुपुत्र मंजी खान व भूर्जी खान यांचा सर्वाधिक प्रभाव होता.

सप्टेंबर १२, इ.स. १९९२ रोजी मन्सुरांचे निधन झाले.

सांगीतिक कारकीर्द

संपादन

बरेच अप्रचलित राग, जसे शुद्ध नट, आसा जोगिया, हेमनट, लच्छसख, खट, शिवमत भैरव, बिहारी, संपूर्ण मालकंस, लाजवंती, आडंबरी केदार आणि बहादुरी तोडी, अशा अनेक संगीत रागांवर असलेल्या प्रभुत्वासाठी मन्सूर विख्यात होते.

धारवाड येथील मृत्युंजय या त्यांच्या निवासस्थानाचे आता स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे.

खासगी जीवन

संपादन

मल्लिकार्जुन मन्सुरांचा विवाह गंगम्मांशी झाला होता. त्यांना सात कन्या व एक पुत्र, राजशेखर मन्सूर अशी संतती झाली. पं. मन्सुरांच्या मुलांपैकी त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर व कन्या नीला कोदली हे गायक आहेत.

प्रकाशित साहित्य

संपादन

मन्सूरांनी कन्नड भाषेत नन्न रसयात्रे नावाचे आत्मचरित्र लिहिले. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर यांनी या आत्मचरित्राचा माय जर्नी इन म्युझिक नावाने इंग्लिश भाषेत अनुवाद केला आहे.

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन