न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४

न्यू झीलंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००३ मध्ये भारताचा दौरा केला. त्यांनी भारताकडून एक कसोटी सामना आणि पाच एकदिवसीय सामने खेळले, कसोटी अनिर्णित राहिली आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने गमावली.[][]

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४
भारत
न्यू झीलंड
तारीख २३ नोव्हेंबर – १६ डिसेंबर २००३
संघनायक ममता माबेन माईया लुईस
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा हेमलता काला (११०) हैडी टिफेन (८४)
सर्वाधिक बळी नीतू डेव्हिड (६) रेबेका स्टील (५)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा जया शर्मा (३०९) मारिया फाहे (२०९)
सर्वाधिक बळी दीपा मराठे (८) एमी वॅटकिन्स (५)
मालिकावीर जया शर्मा (भारत)

एकमेव महिला कसोटी

संपादन
२७ - ३० नोव्हेंबर २००३
धावफलक
वि
२०१/९घोषित (१०९.५ षटके)
हैडी टिफेन ६६* (२५२)
नीतू डेव्हिड ३/४३ (३१.५ षटके)
२७७ (१४४.३ षटके)
हेमलता काला ११० (२८०)
रेबेका स्टील ५/७९ (४२ षटके)
१०२/४ (९९ षटके)
मारिया फाहे ६०* (३०३)
सामना अनिर्णित
बिलखिया स्टेडियम, वापी
पंच: आदिल पालिया (भारत) आणि दरबशाह दूधवाला (भारत)
सामनावीर: हेमलता काला (भारत)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नूशीन अल खदीर, अमिता शर्मा (भारत), निकोला ब्राउन, मारिया फाहे, केटी मार्टिन, सारा मॅक्ग्लॅशन, लुईस मिलिकेन, केट पुलफोर्ड, नताली स्क्रिप्स, रेबेका स्टील, हैडी टिफेन आणि एमी वॅटकिन्स (न्यू झीलंड) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.

महिला एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
४ डिसेंबर २००३
धावफलक
न्यूझीलंड  
१९१/६ (५० षटके)
वि
  भारत
१९२/५ (४८.१ षटके)
हैडी टिफेन ५७ (८४)
ममता माबेन २/३८ (१० षटके)
जया शर्मा ६० (८९)
एमी वॅटकिन्स २/३० (१० षटके)
भारतीय महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बोर्नी जमुला (भारत) आणि सुरेश शास्त्री (भारत)
सामनावीर: जया शर्मा (भारत)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मारिया फाहे, केटी मार्टिन आणि नताली स्क्रिप्स (न्यू झीलंड) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

संपादन
७ डिसेंबर २००३
धावफलक
न्यूझीलंड  
२०७/७ (५० षटके)
वि
  भारत
२११/१ (४७.५ षटके)
माईया लुईस ४७ (७७)
नूशीन अल खदीर २/३० (१० षटके)
जया शर्मा ९६* (१५२)
रेबेका स्टील १/२७ (१० षटके)
भारतीय महिलांनी ९ गडी राखून विजय मिळवला
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, औरंगाबाद
पंच: एम. आर. सिंग (भारत) आणि सुरेश शास्त्री (भारत)
सामनावीर: जया शर्मा (भारत)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
१० डिसेंबर २००३
धावफलक
भारत  
२११/४ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२०६/७ (५० षटके)
मिताली राज ५९ (६८)
लुईस मिलिकेन १/४२ (१० षटके)
हैडी टिफेन ५६ (७७)
दीपा मराठे ३/३७ (१० षटके)
भारतीय महिला ५ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
पंच: सी. के. नंदन (भारत) आणि शवीर तारापोर (भारत)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

संपादन
१३ डिसेंबर २००३
धावफलक
न्यूझीलंड  
२१३/५ (५० षटके)
वि
  भारत
२१६/६ (४९.२ षटके)
मारिया फाहे ९१ (१३४)
ममता कनोजिया ३/४८ (१० षटके)
अंजुम चोप्रा ५९ (१००)
एमी वॅटकिन्स २/४० (९ षटके)
भारतीय महिलांनी ४ गडी राखून विजय मिळवला
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद
पंच: चंद्र कुमार (भारत) आणि ओ. कृष्णा (भारत)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
१६ डिसेंबर २००३
धावफलक
भारत  
१८६/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१८७/८ (५० षटके)
जया शर्मा ५९ (१०१)
अण्णा डॉड ३/३९ (१० षटके)
मारिया फाहे ६६ (११३)
दीपा मराठे ४/३४ (१० षटके)
न्यू झीलंड महिला २ गडी राखून विजयी
केमप्लास्ट क्रिकेट ग्राउंड, चेन्नई
पंच: जी. ए. प्रतापकुमार (भारत) आणि एस. बालचंद्रन (भारत)
सामनावीर: मारिया फाहे (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • बियास सरकार (भारत) ने तिचे महिला वनडे पदार्पण केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "New Zealand Women tour of India 2003/04". ESPN Cricinfo. 15 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "New Zealand Women in India 2003/04". CricketArchive. 15 July 2021 रोजी पाहिले.